PM Modi Brother Accident: पंतप्रधान मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या कारला अपघात
म्हैसुर नजीक पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे.
पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा म्हैसुर नजीक भीषण अपघात झाला आहे. तरी अपघातग्रस्त कारमध्ये चार वाहकांचा समावेश होता अशी माहिती मिळत आहे. तरी या अपघात कुणालाही गंभीर इजा झाली नसुन सगळे सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती आहे. तरी अपघातात कारचं मात्र मोठ नुकसान झालं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement