PM Modi: पंतप्रधान मोदी गुजरातसह तामिळनाडूच्या दौऱ्यावर, दरम्यान करणार 'ही' मोठी घोषणा
पंतप्रधान मोदी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडची (44 Chess Olympiad) घोषणा करणार आहेत.
पंतप्रधान मोदी (PM Modi) 28 आणि 29 जुलै दरम्यान गुजरात (Gujrat) आणि तमिळनाडू (Tamil Nadu) राज्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) साबरकांठा येथील साबर डेअरीचं उद्घाटन (Sabar Dairy Inauguration) करणार आहेत. तसेच या दरम्यान पंतप्रधान मोदी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडची (44 Chess Olympiad) घोषणा करणार आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
R Praggnanandhaa: ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचा विजेता; टायब्रेकरमध्ये वाचियर-लाग्रेव्हचा केला पराभव
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
Advertisement
Advertisement
Advertisement