PM Modi: पंतप्रधान मोदींकडून नवरात्रीच्या अनोख्या शुभेच्छा, ट्वीट करत म्हणाले..
शक्ती आणि उपासनेचा उत्सव नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्रद्धेचा आणि विश्वासाचा हा शुभ सोहळा प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि नवा उत्साह संचारो, नवरात्री निमित्त अशा खास शुभेच्छा पंतप्रधान मोदींना देशवासियांना दिल्या आहेत.
आजपासून नवरात्रीच्या (Navratri) पवित्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील देशवासियांना नवरात्रीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान मोंदी ट्वीट (PM Modi Tweet) करत म्हणाले, शक्ती आणि उपासनेचा उत्सव नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्रद्धेचा आणि विश्वासाचा हा शुभ सोहळा प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि नवा उत्साह संचारो. जय माता दी!
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे करा शंभूराजांना त्रिवार वंदन!
Advertisement
Advertisement
Advertisement