Air India Flight AI171 दुर्घटनेत बचावलेल्या Ramesh Vishwaskumar ची पीएम नरेंद्र मोदी यांनी केली हॉस्पिटल मध्ये विचारपूस (Watch Video)
Air India Flight AI171 च्या दुर्घटनेनंतर बचावलेल्या एकमेव प्रवाशाच्या प्रकृतीची पीएम मोदींनी चौकशी केली. त्यासोबतच हॉस्टेल मधील अन्य जखमी शिकाऊ डॉक्टरांच्या भेटीसाठीही मोदी आज अहमदाबादला पोहचले आहेत.
Air India Flight AI171 च्या दुर्घटनेनंतर आज पीएम नरेंद्र मोदी अहमदाबाद मध्ये दाखल झाले. त्यांनी या दुर्घटनेमधील जखमींची हॉस्पिटल मध्ये भेट घेतली. घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. सोबतच त्यांनी या दुर्घटनेत विमानातील सुरक्षित बाहेर पडलेला एकमेव प्रवासी Ramesh Vishwaskumar Bucharvad या ब्रिटिश नागरिकाची भेट घेतली. त्याची विचारपूस केली. 38 वर्षीय रमेश विमानात 11A,या विंडो सीट जवळ बसला होता. अपघातग्रस्त विमानात त्याची सीट emergency exit च्या अगदी मागे होती.
Ramesh Vishwaskumar Bucharvad ची विचारपूस करताना पीएम मोदी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement