PM Narendra Modi यांचे 12-14 वयोगटातील मुलांना आणि 60 वर्षांवरील वृद्धांना Precaution Dose घेण्याचे आवाहन; आजपासून लसीकरणाला सुरूवात

आज राष्ट्रीय लसीकरण दिवसाचं औचित्य साधत आता देशात कोविड 19 लस देण्यासाठी वयोमर्यादा 12 वर्षांपर्यंत खाली करण्यात आली आहे.

Narendra Modi | | (Photo Credit : ANI)

PM Narendra Modi यांनी आजपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेमध्ये  12-14 वयोगटातील मुलांना आणि 60 वर्षांवरील वृद्धांना Precaution Dose घेण्याचे आवाहन केले आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांना कोर्बेवॅक्स ही लस दिली जाणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement