PM Modi Selfie With Kashmiri Girls: श्रीनगर मध्ये योगा डे उपक्रमानंतर PM Modi यांनी क्लिक केला कश्मिरी मुलींसोबत खास सेल्फी (View Pics)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहावा जागतिक योगा दिन जम्मू कश्मीरच्या श्रीनगर मधील SKICC इथे साजरा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहावा जागतिक योगा दिन जम्मू कश्मीरच्या श्रीनगर मधील SKICC इथे साजरा केला. त्यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमामध्ये योग साधना केल्यानंतर त्यांनी कश्मीरी महिलांसह दल लेक परिसरामध्ये सेल्फी देखील क्लिक केला. त्यांनी X वर हा फोटो पोस्ट केला आहे. फोटोंमध्ये मोदींनी स्वतः या मुलींसोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी मोबाईल हातात घेतल्याचं दिसत आहे. International Day of Yoga 2024: जागतिक योगा दिन दिवशी PM Narendra Modi यांचा Sher-i-Kashmir International Conference Centre मध्ये योगा डे उपक्रमात सहभाग!
मोदींचा योगाभ्यासानंतर दल लेक परिसरात सेल्फी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement