ऑस्ट्रेलिया मध्ये हिंदू समुदयाची सुरक्षा विशेष प्राथमिकता राहणार; Australian PM Albanese यांनी मंदिरांवरील हल्ल्यांच्या वृत्तावर हमी दिल्याची PM Narendra Modi यांची माहिती

ऑस्ट्रेलिया मध्ये हिंदू समुदयाची सुरक्षा विशेष प्राथमिकता राहणार असल्याचं Australian PM Albanese यांनी म्हटलं आहे.

Australian PM Albanese and Modi | Twitter

ऑस्ट्रेलिया मध्ये सातत्याने मंदिरांवर होणारे हल्ले हे भारतीयांना व्यथित करणारे आहेत. याप्रश्नी आपण ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत चर्चा केली आहे आणि त्यांनीही ऑस्ट्रेलिया मध्ये हिंदू समुदयाची सुरक्षा विशेष प्राथमिकता राहणार असल्याचं म्हटलं आहे.  Australian PM Albanese 11 मार्च पर्यंत भारत दौर्‍यावर आले आहेत. आज द्विपक्षीय बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)