Diwali 2023 Celebration: भारतीय जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशनसाठी PM Narendra Modi पोहचले हिमाचल प्रदेशातील Lepcha गावात!

यंदा ते हिमाचल प्रदेशात पोहचले आहेत.

PM Diwali | Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशातील Lepcha village मध्ये भारतीय सैन्यासोबत दिवाळी सेलिब्रेशनसाठी पोहचले आहेत. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस आणि भारतीय लष्कर जवान या ठिकाणी भारत-चीन सीमेवर तैनात आहेत. 20 स्पॉट्स मध्ये  इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस च्या 5 बटालियन तैनात आहेत. मागील वर्षी मोदींनी कारगिल मध्ये भारतीय जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन केलं होतं. मागील अनेक वर्षांपासून पंतप्रधान हमखास दिवाळी दिवशी भारतीय जवानांसोबत सणाच्या दिवशी असतात.  PM Modi Wishes Happy Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना दिल्या दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif