PM Modi Telangana Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणात पोहोचले, विरोधकांवर जोरदार टीका
त्यांना देशाच्या आणि समाजाच्या कल्याणाशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबाची भरभराट बघायची आहे. तेलंगणाला अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. असे मोदी म्हणाले
तेलंगणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद ते तिरुपती दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय तेलंगणामध्ये 11,355 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी ते आज हैदराबादला पोहोचले होते. यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली, ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी काही राजकीय पक्ष सुरक्षेसाठी न्यायालयात गेले होते जेणेकरून कोणीही भ्रष्टाचाराचे पुस्तक उघडू नये, परंतु न्यायालयाने त्यांना परत पाठवले. त्यांना देशाच्या आणि समाजाच्या कल्याणाशी काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त त्यांच्या कुटुंबाची भरभराट बघायची आहे. तेलंगणाला अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. असे मोदी म्हणाले
पहा व्हिडिओ -
#WATCH | A few days back some political parties had gone to the court to seek protection so that no one opens their corruption books but the court turned them back: PM Narendra Modi, in Hyderabad pic.twitter.com/aROJGxFqaf
— ANI (@ANI) April 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2023 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

