PM Modi यांनी मुस्लिम शिष्टमंडळाची भेट; Ajmer Sharif Dargah साठी चादर केली अर्पण (See Pics)

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समुदायाच्या शिष्टमंडळासोबत पवित्र चादर अर्पण करत आपल्या सद्भावना व्यक्त केल्या आहेत.

Pm Modi With Muslims | Twitter

11 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समुदायाच्या शिष्टमंडळासोबत पवित्र चादर अर्पण करत आपल्या सद्भावना व्यक्त केल्या आहेत.  त्यांनी एका ट्विटमध्ये लिहिले की, "मुस्लिम समुदायाच्या शिष्टमंडळाला भेटलो. आमच्या संवादादरम्यान मी पवित्र चादर सादर केली, जी  अजमेर शरीफ दर्गा येथे ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उर्स दरम्यान ठेवली जाईल." राजस्थान मध्ये Ajmer Dargah परिसरात कोसळली इमारत; काही जण मलब्याखाली दबल्याची शक्यता .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now