राजस्थान मध्ये Ajmer Dargah परिसरात कोसळली इमारत; काही जण मलब्याखाली दबल्याची शक्यता

अजमेर दर्गाच्या गेट नंबर 5 जवळ इमारत कोसळली आहे.

राजस्थान मध्ये Ajmer Dargah परिसरात कोसळली इमारत; काही जण मलब्याखाली दबल्याची शक्यता
Ajmer | Twitter

राजस्थान मध्ये Ajmer Dargah परिसरात एक इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. दर्गाच्या गेट नंबर 5 वरील ही घटना आहे. सध्या घटनास्थळी मदतीसाठी आणि बचावकार्यासाठी प्रशासनाची टीम दाखल झाली आहे. पोलिस देखील मदतीला हजर झाले असल्याची माहिती आहे. Tower Swing Collapse in Ajmer: अजमेर मध्ये केबल तुटल्याने कोसळला टॉवर झुला; जखमींवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू (Watch Video) .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 02, 2024 04:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).