PM Modi Interacting With Robots: Vibrant Gujarat Global Summit च्या 20 वर्षपूर्ती कार्यक्रमाला PM Modi यांची भेट
गुजरातला उद्योग आणि व्यापाराच्या जागतिक नकाशावर आघाडीवर आणण्याच्या उद्देशाने मोदींनी 2003 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री असताना व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट सुरू केली होती.
व्हायब्रंट ग्लोबल समिटच्या 20 वर्षपूर्ती कार्यक्रमाला PM Modi यांनी भेट दिली आहे. गुजरातमधील अहमदाबाद ही Science City आहे. तेथे आयोजित कार्यक्रमामध्ये मोदींसोबत गुजरातचे गर्व्हनर Acharya Devvrat आणि CM Bhupendra Patel देखील उपस्थित होते. यावेळी मोदींनी रोबोट्स ची देखील माहिती घेतली. गुजरातला उद्योग आणि व्यापाराच्या जागतिक नकाशावर आघाडीवर आणण्याच्या उद्देशाने मोदींनी 2003 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री असताना व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट सुरू केली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement