व्हायब्रंट ग्लोबल समिटच्या 20 वर्षपूर्ती कार्यक्रमाला PM Modi यांनी भेट दिली आहे. गुजरातमधील अहमदाबाद ही Science City आहे. तेथे आयोजित कार्यक्रमामध्ये मोदींसोबत गुजरातचे गर्व्हनर Acharya Devvrat आणि CM Bhupendra Patel देखील उपस्थित होते. यावेळी मोदींनी रोबोट्स ची देखील माहिती घेतली. गुजरातला उद्योग आणि व्यापाराच्या जागतिक नकाशावर आघाडीवर आणण्याच्या उद्देशाने मोदींनी 2003 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री असताना व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट सुरू केली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)