Isliye Modi Acche Kaam Kar Raha Hai: 'तुम्ही मतदान केलंत म्हणून.. पंतप्रधान मोदींनी शेअर केला वाराणसी मध्ये महिला मतदारांशी संवाद साधल्याचा व्हिडिओ

उज्ज्वला आणि मोफत राशन योजनांची महिलांना माहिती आहे का? याबद्दल मोदींनी विचारणा केली.

Modi In varanasi | Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वाराणसीच्या दौर्‍यावर होते. पीएम या दौर्‍यामध्ये काशी आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेत काही योजनांचा देखील शुभारंभ केला. काही महिला मतदारांसोबत संवाद साधत त्यांनी उज्ज्वला आणि मोफत राशन योजनांची देखील माहिती घेतली. या योजनांमुळे त्यांचे आयुष्य कसे सुकर होत आहे याची त्यावेळी चर्चा केली. Pradhan Mantri Ujjwala Yojana अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी आज शेवटचा दिवस; या सोप्या पद्धतीने करा रजिस्ट्रेशन .

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)