PM Modi to Inaugurate Kartavya Path: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेनवीन पुनर्विकसित राजपथाचे नाव 'कर्तव्य पथ'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यासोबतच त्यांनी राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या नवीन नावाच्या कर्तव्य पथाचे उद्घाटन देखील केले. राजपथ असे नाव असलेल्या जुन्या मार्गाचे नाव त्यांनी नव्याने ठेवले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement