पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

PM Modi and Ram Nath Kovind (Photo Credits-Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट केले "त्यांच्या नम्र व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी स्वतःला संपूर्ण राष्ट्राला प्रिय केले आहे. समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांना सक्षम बनवण्यावर त्यांचे लक्ष अनुकरणीय आहे. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो असे ही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement