PM Modi Expressed Pain: संसदेच्या आवारात उपराष्ट्रपतींची नक्कल करणे हे घृणास्पद, पंतप्रधानांनी फोन करुन व्यक्त केली खंत
सरकारविरोधातील आपला संताप संसद आवारात व्यक्त करताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा सभापतीं जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar Mimicry) नक्कल केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी उपराष्ट्रपती जगदीप धनखर (Vice President Jagdeep Dhankhar) यांना फोन केला आणि संसदेच्या संकुलातील काही संसद सदस्यांच्या (खासदारांच्या) वागणुकीबद्दल निराशा व्यक्त केली. मंगळवारी संसदेच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या निषेधादरम्यान तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते कल्याण बॅनर्जी यांनी धनखर यांची उपहासात्मक नक्कल केल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. त्यांच्या निलंबनाचा निषेध करत खासदारांनी सत्ताधारी भाजपचा तीव्र निषेध केला. (हेही वाचा - Kalyan Banerjee Mimics Jagdeep Dhankhar: खासदारांकडून राज्यसभा सभापतींची नक्कल, राहुल गांधी यांनी केले चित्रीकरण (Watch Video))
पाहा पोस्ट -
Tags
Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankhar Mimicry
Kalan Banerjee mimicry video
Kalyan Banerjee Mimicry
Mimicry
Parliament
parliament mimicry video
Rahul Gandhi Mimicry
Trinamool leader mimicry
viral video
कल्याण बॅनर्जी मिमिक्री
जगदीप धनखर मिमिक्री
जगदीप धनखर मिमिक्री व्हायरल व्हिडिओ
तृणमूल नेते मिमिक्री व्हायरल व्हिडिओ
राहुल गांधी मिमिक्री
संसद
संसद मिमिक्री व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement