Bhairon Singh Naik Passes Away: १९७१ च्या युध्दातील हिरो भैरव सिंह राठोड यांचं वृध्दपाकाळाने निधन, भावूक ट्विट करत पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रध्दांजली

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावूक ट्विट करत भैरव सिंह राठोड यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

Pm Narendra Modi (Photo Credit - Twitter)

१९७१ च्या युध्दातील हिरो भैरव सिंह राठोड यांचं जोधपूरच्या एम्स रुग्णालयात वृध्दपकाळाने निधन झालं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावूक ट्विट करत भैरव सिंह राठोड यांना श्रध्दांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं आहे, भैरव सिंह राठोड हे कायम आपल्या देशाच्या स्मरणात राहतील. भारताच्या इतिहासातील एका महत्वाच्या टप्प्यावर भैरवसिहांनी मोठं धैर्य दाखवलं आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार त्यांच्या कुटुबियांसोबत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement