PM Modi condemns Moscow Attack: मॉस्को वरील दहशतवादी हल्ल्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निषेध!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्को मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्को मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला 'heinous act'असल्याचं म्हणत रशिया सरकार आणि नागरिकांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत. ISIS ने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू तर 145 जण जखमी आहेत. Moscow Firing In Concert Hall: मॉस्को येथील कॉन्सर्ट हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; 10 जण ठार, अनेक जखमी झाल्याचे वृत्त .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement