PM Kisan Samman Yojana: शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 1.60 लाख कोटी रुपये जमा-केंद्रीय कृषीमंत्री

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, आतापर्यंत ११ कोटी ५० लाख पात्र शेतकऱ्यांच्या, बँक खात्यांमध्ये १लाख ६० हजार कोटी रुपये जमा. केंद्रीय कृषीमंत्र्यांची राज्यसभेत माहिती.

Narendra Singh Tomar

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, आतापर्यंत ११ कोटी ५० लाख पात्र शेतकऱ्यांच्या, बँक खात्यांमध्ये १लाख ६० हजार कोटी रुपये जमा. केंद्रीय कृषीमंत्र्यांची राज्यसभेत माहिती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now