PM Jan Dhan योजनेला 7 वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदी म्हणाले 'देशाच्या विकासाची वाट कायमची बदलली'
PM Jan Dhan योजनेला आज 7 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, आज आपण पीएम जन धन ची सात वर्षे पूर्ण करत आहोत. हा एक उपक्रम ज्याने भारताच्या विकासाची वाटचाल कायम बदलली आहे.
PM Jan Dhan योजनेला आज 7 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, आज आपण पीएम जन धन ची सात वर्षे पूर्ण करत आहोत. हा एक उपक्रम ज्याने भारताच्या विकासाची वाटचाल कायम बदलली आहे. यामुळे असंख्य भारतीयांसाठी आर्थिक समावेशन आणि सन्मानाचे जीवन तसेच सक्षमीकरण सुनिश्चित केले आहे. जन धन योजनेमुळे पारदर्शकता वाढण्यास मदत झाली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement