PIB Fact Check: आयकर विभाग Digi Yatra Data च्या आधारे कर चुकवणार्‍यांवर कारवाई करणार? पीआयबी फॅक्ट चेक कडून वृत्ताच खंडन

बातमीमध्ये डिजी यात्रा च्या डाटानुसार, 2025 मध्ये आता आयकर विभागाकडून नोटीसा देखील पाठवल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र हे खोटं असल्याचं सांगण्यात आले आहे.

PIB Fact Check: आयकर विभाग Digi Yatra Data च्या आधारे कर चुकवणार्‍यांवर कारवाई करणार? पीआयबी फॅक्ट चेक कडून वृत्ताच खंडन
PIB Fact Check | X

The New Indian Express च्या दाव्यानुसार, भारतात आयकर विभाग डीजी यात्रा अ‍ॅप वरील माहितीचा वापर करून ते कर चुकव्यांचा शोध घेत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीमध्ये डिजी यात्रा च्या डाटानुसार, 2025 मध्ये आता आयकर विभागाकडून नोटीसा देखील पाठवल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतू Press Information Bureau (PIB)'s Fact Check विभागाकडून हे वृत्त निराधर असल्याचं म्हटलं आहे. आयकर विभागाकडून अशाप्रकारे कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं सांगण्यात आले आहे. Income Tax e-Verification Scheme Advantages: मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे बदलणार करप्रणाली, सर्वसामान्यांना दिलासा .

डिजी यात्रा वरील माहितीच्या आधारे आयकर विभाग कारवाई करणार? 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2024 08:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).