PIB Fact Check: G20 Summit च्या सभास्थळी पाणी साचल्याचे व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल; पीआयबी ने खुलासा करत समोर आणली सद्यस्थिती (Watch Video)
PIB ने त्यावर खुलासा करताना अशी वृत्त 'दिशाभूल' करणारी असल्याचं म्हटलं आहे. काही काळ पाणी होतं पण पंप लावून त्याचा निचरा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दिल्लीमध्ये G20 Summit साठी कोट्यावधी रूपये खर्च करण्यावरून विरोधक सरकार वर टीकास्त्र डागताना दिसले आहेत. दरम्यान आज सकाळी दिल्लीत पाऊस बरसल्याने प्रगती मैदाना वर उभारलेल्या भारत मंडपम मध्येही पाणी साचल्याचं समोर आलं. सोशल मीडीयामध्ये या पाणी साचल्याच्या घटनेचे काही व्हिडिओ, फोटोज वायरल होत आहेत आणि कोट्यावधी खर्च करूनही गैरसोयच? अशा आशयाचं ट्वीट समोर आले आहेत. पण PIB ने त्यावर खुलासा करताना अशी वृत्त 'दिशाभूल' करणारी असल्याचं म्हटलं आहे. काही काळ पाणी होतं पण पंप लावून त्याचा निचरा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पहा ट्वीटस
पीआयबी चा खुलासा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement