PIB Fact Check: प्रधानमंत्री कन्या योजनेबाबत सोशल मीडियावर केला जाणारा दावा खोटा; पीआयबीने केला पर्दाफाश

प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजनेच्या माध्यमातून सर्व मुलींना प्रति महिना 5,000 रुपये रोख रक्कम मिळणार आहे. त्यामुळे अनेकांना उत्सुकता निर्माण झाली खरी. मात्र, पीआयबीने सांगितले आहे की, केंद्र सरकार अशा प्रकारे कोणतीच योजना चालवत नाही. सोशल मीडियावर केलेल्या वृत्तातील दावा खोटा आहे.

Pradhan Mantri Kanya Yojana | (Photo Credits: PIB)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका बोगस वृत्ताचा पीआयबीने पर्दाफाश केला आहे. सोशल मीडीयावर एक वृत्त व्हायरल झाले होते की, प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजनेच्या माध्यमातून सर्व मुलींना प्रति महिना 5,000 रुपये रोख रक्कम मिळणार आहे. त्यामुळे अनेकांना उत्सुकता निर्माण झाली खरी. मात्र, पीआयबीने सांगितले आहे की, केंद्र सरकार अशा प्रकारे कोणतीच योजना चालवत नाही. सोशल मीडियावर केलेल्या वृत्तातील दावा खोटा आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement