PIB Fact Check: सर्व आधार कार्ड धारकांना केंद्र सरकार 4,78,000 रुपये कर्ज देण्याचा दावा खोटा, सोशल मीडियावरील मेसेजपासून सावधान!

आधार कार्ड धारकांना केंद्र सरकार र 4,78,000 रुपयांचे कर्ज देणार असल्याचा सोशल मीडियाद्वारे दावा केला जात आहे. हा दावा खोटा असून सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अशा फसव्या संदेशांपासून सावध राहा.

FACT CHECK | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

आधार कार्ड धारकांना केंद्र सरकार र 4,78,000 रुपयांचे कर्ज देणार असल्याचा सोशल मीडियाद्वारे दावा केला जात आहे. हा दावा खोटा असून सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अशा फसव्या संदेशांपासून सावध राहा. आपली फसवणूक करुन घेऊ नका. अशा प्रकारचे कोणतेही कर्ज केंद्र सरकार देत नसल्याची माहिती पीआयबीने दिली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement