Phuket-New Delhi Flight Emergency Landing: Air India flight AI-379 फुकेत-नवी दिल्ली विमानात बॉम्ब असल्याची धमकी; इमरजन्सी लॅन्डिंग
156 प्रवाशांसह निघालेलं हे एअर इंडियाचं विमान बॉम्बच्या धमकीनंतर पुन्हा फुकेतला माघारी फिरलं आहे.
Air India च्या त बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर तातडीने या विमानाचं इमरजन्सी लॅन्डिग करण्यात आलं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार यामधील सारे प्रवासी सुरक्षित आहेत. Air India flight AI-379 च्या लॅव्हेटरी मध्ये बॉम्ब असल्याची धमकीची चिठ्ठी सापडली. 156 प्रवाशांसह निघालेलं हे विमान बॉम्बच्या धमकीनंतर पुन्हा फुकेतला माघारी फिरलं आहे. नक्की वाचा: अहमदाबाद दुर्घटनेनंतर आज Air India flight AIC129 मुंबई-लंडन विमान उड्डाणानंतर काही तासांत माघारी - Flightradar24 .
Air India flight AI-379 फुकेत-नवी दिल्ली विमानात बॉम्ब असल्याची धमकी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement