भारतात आज पुन्हा एकदा इंधन दरात वाढ झाली आहे. ही वाढ 0.35 पैशांची आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत आज अनुक्रमे 106.54 रुपये आणि 95.27 रुपये प्रति लीटर इतकी आहे. मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 112.44 रुपये आणि 103.26 रुपये प्रतिलीटर आहेत. कोलकातामध्ये हेच दर 107.12 रुपये (पेट्रोल) आणि 98.38 रुपये (डिझेल) तर चेन्नईमध्ये अनुक्रमे 103.61(पेट्रोल) आणि 99.59 रुपये (डिझेल) प्रति लिटर आहेत.
आज पुन्हा एकदा इंधन दरात वाढ
Price of petrol & diesel in #Delhi is at Rs 106.54 per litre (up by Rs 0.35) & Rs 95.27 per litre (up by Rs 0.35) respectively today.
Petrol & diesel prices per litre-Rs 112.44 & Rs 103.26 in #Mumbai, Rs 107.12 & Rs 98.38 in #Kolkata; Rs 103.61 & Rs 99.59 in Chennai respectively pic.twitter.com/oxu6ONvNUU
— ANI (@ANI) October 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)