Pet Dog Barking Dispute: कुत्रा भुंकला वाद पेटला, तिघांवर गोळीबार दोघे ठार

उत्तर प्रदेश राज्यात चक्क कुत्रा भुंकला वरुन झालेल्या भांडणातून गोळीबाराची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हे भांडण इतके विकोपाला गेले की, यातून तिघांवर गोळीबार केला.

Dog | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

आजकाल लोक कसल्याही क्षुल्लक कारणावरुन गोळीबार करु लागले आहेत. उत्तर प्रदेश राज्यात चक्क कुत्रा भुंकला वरुन झालेल्या भांडणातून गोळीबाराची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हे भांडण इतके विकोपाला गेले की, यातून तिघांवर गोळीबार केला. ज्यात दोघांचे प्राण गेले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतल्याचे समजते.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)