Mehbooba Mufti Car Accident: पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्या कारला जबर अपघात; सुदैवाने कोणतीही मोठी दुखापत नाही

अपघातानंतर Mehbooba Mufti यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. बोनेटसह एक बाजू चेपली अहे.

mufti car Accident | Twitter

पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्या कारला जबर अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांना सुदैवाने कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही. त्यांच्या सुरक्षा ताफ्यासह त्या सुखरूप बाहेर पडू शकल्या जात आहेत. जम्मू कश्मीर मधील अनंतनाग येथे जात असताना त्यांच्या वाहनाला हा अपघात झाला आहे. मुफ्तींची स्कॉर्पिओ कार दुसर्‍या गाडीला धडकली आणि त्यामध्ये त्याचं नुकसान झालं आहे. मुफ्तींच्या चालकाला देखील किरकोळ दुखापत झाली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement