PC Chacko To Join NCP: राष्ट्रवादीत प्रवेश करुन मी पुन्हा एकदा डाव्या आघाडीसोबत- पीसी चाको
पीसी चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया देताना पीसी चाको म्हणाले, मी आज औपचारिकपणे राष्ट्रवादीत सहभागी होत आहे.
पीसी चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया देताना पीसी चाको म्हणाले, मी आज औपचारिकपणे राष्ट्रवादीत सहभागी होत आहे. राष्ट्रवादी केरळमधील डाव्या लोकशाही आघाडीचा भाग आहे. पुन्हा एकदा मी राष्ट्रवादीचा भाग म्हणून एलडीएफमध्ये परतलो आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement