Paytm IPO च्या सब्सक्रिप्शनसाठी आजपासून सुरुवात, 10 नोव्हेंबरला बीड बंद होण्यापूर्वी जाणून घ्या अधिक

डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या आयपीओसाठीच्या सब्सक्रिप्शनसाठी आजपासून सुरुवात झाली आहे. पेटीएमच्या बीड 10 नोव्हेंबरला बंद होणार आहेत.

Paytm (Photo Credits: ANI)

डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या आयपीओसाठीच्या सब्सक्रिप्शनसाठी आजपासून सुरुवात झाली आहे. पेटीएमच्या बीड 10 नोव्हेंबरला बंद होणार आहेत. या आयपीओसाठी 4,83,89,422 ऐवढे एक्विटी शेअर्स असून त्याची किंमत 18,300 कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, सकाळी 11 वाजेपर्यंत आयपीओसाठी सात टक्के सब्सक्रिप्शन करण्यात आले.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement