Pawan Khera Apology: पवन खेड़ा यांच्याकडून बिनशर्त माफी; Assam CM Himanta Biswa Sarma यांनी ट्वीट करत दिली माहिती

दिल्ली विमानतळावर काल 4 तास राजकीय नाट्यानंतर कॉंग्रेस नेते पवन खेड़ा यांना अटक करण्यात आली होती

Pawan Khera | (Photo Credits: Facebook)

दिल्ली विमानतळावर काल 4 तास राजकीय नाट्यानंतर कॉंग्रेस नेते पवन खेड़ा यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री त्यांंची जामीनावर सुटका झाली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबात आपत्तिजनक टीपण्णी केल्याप्रकरणी त्यांच्या विरूद्ध FIR नोंदवण्यात आले होते. या प्रकरणाबाबतच आता त्यांनी बिनशर्त माफी मागितली असल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री  Himanta Biswa Sarma यांनी ट्वीट केले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement