World Blood Donor Day 2023: बिहारचे उपमुख्यमंत्री Tejashwi Yadav यांनी आज रक्तदाता दिनी केलं रक्तदान!

रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं. आज रक्तदाता दिवसाच्या निमित्ताने समजात रक्तदान करण्याबाबत जनजागृती निर्माण केली जाते.

World Blood Donor Day 2023: बिहारचे उपमुख्यमंत्री Tejashwi Yadav यांनी आज रक्तदाता दिनी केलं रक्तदान!
Tejaswi Yadav | Twitter

14 जून हा दिवस विश्व रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आज या दिवसाचं औचित्य साधत तरूणाईला आदर्श घालत बिहारचे उपमुख्यमंत्री Tejashwi Yadav यांनी स्वतः रक्तदान केले आहे. रक्तदान केंद्रावरील त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. Blood Donation In Maharashtra: कौतुकास्पद! गेल्या पाच वर्षांत राज्यात रक्तदानात 16 टक्के वाढ.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2023 04:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).