IndiGo Airlines च्या Jaipur-Bengaluru विमानामध्ये दारूच्या नशेत असलेल्या प्रवाशाचे क्रु सोबत गैरवर्तन
IndiGo Airlines मध्ये आज flight 6E 556 या Jaipur ते Bengaluru विमानामध्ये एका दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने विमानातील क्रु सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
IndiGo Airlines मध्ये आज flight 6E 556 या Jaipur ते Bengaluru विमानामध्ये एका दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने विमानातील क्रु सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याला अनेकदा सूचित केल्यानंतरही त्याने क्रु सोबत चूकीचे वर्तन केले आहे. विमानतळावर उतरल्यानंतर संबंधित व्यक्तीला local law enforcement authorities च्या ताब्यात देण्यात आले आहे. इंडिगो पॅसेंजरने आपत्कालीन एक्झिट दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, आरोपीला अटक.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)