Dehradun Rains: उत्तराखंड मध्ये पावसाच्या जोरदार तडाख्यात Tapkeshwar महादेव मंदिराचा काही भाग कोसळला

टपकेश्वर महादेव मंदिराचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे.

Tapkeshwar Mahadev temple | Twitter

उत्तराखंड मध्ये मागील काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. जोरदार पावसामुळे या भागात अनेक ठिकाणी भूस्खलन होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान प्रसिद्ध Tapkeshwar Mahadev temple चा देखील काही भाग या पावसामध्ये कोसळला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now