Parshuram Jayanti 2024: परशूराम जयंती निमित्त PM Narendra Modi यांचं अभिवादन
भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला.
आज परशूराम जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर आपली आदरांजली व्यक्त केली आहे. भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला. जन्माच्या वेळी त्यांचे नाव राम ठेवण्यात आले. काही काळानंतर जेव्हा महादेवाने परशु नावाचे शस्त्र रामाला दिले तेव्हा रामजींना परशुराम म्हटले जाऊ लागले. Parshuram Jayanti Messages 2024 : परशुराम जयंतीनिमित्त WhatsApp Stickers, Messages आणि HD Wallpapers द्वारे द्या खास शुभेच्छा संदेश .
परशूराम जयंती निमित्त अभिवादन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Advertisement
Advertisement
Advertisement