The Farm Laws Repeal Bill, 2021: लोकसभेमध्ये विरोधकांच्या गोंधळामध्ये कृषी कायदे रद्द करण्याबद्दलचं विधेयक मंजूर

सध्या लोकसभा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Agriculture Minister Narendra Singh Tomar । PC: Twitter/ANI

लोकसभेमध्ये विरोधकांच्या गोंधळामध्ये कृषी कायदे रद्द करण्याबद्दलचं विधेयक मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय कृषीमंत्री यांनी विधेयक लोकसभेत मांडलं. त्यानंतर विरोधक खासदारांकडून गदारोळ सुरू झाला. या गोंधळामध्येच विधेयक मंजूर झाले आहे. सध्या लोकसभा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)