Turtles Smuggling : नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसमधून 157 कासव हस्तगत; 9 तस्करांना अटक

पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शनवर आरपीएफ द्वारे केलेल्या कारवाईत १५७ कासव हस्तगत करण्यात आली असून ९ तस्करांना अटक करण्यात आली आहे.

Turtles Smuggling

रेल्वे सुरक्षा दलाने नवी दिल्लीहून (New Delhi) गुवाहाटी (Guwahati)कडे जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसमधून मुगलसरायच्या पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन येथे लाखो रुपयांची १५७ छोटी-मोठी कासवे (turtles) जप्त केली आणि नऊ तस्करांना (smugglers) अटक केली आहे. गोविंदपुरीचे स्टेशन मास्टर सुरुची शर्मा यांनी ही माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)