Panchayati Raj Day 2022: पंचायत राज दिन निमित्त PM Narendra Modi ते Rahul Gandhi यांच्याकडून शुभेच्छा
लॉर्ड रिपन (Lord Ripon) या ब्रिटीश अधिकाऱ्याने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था सुरु केल्या स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांनी या व्यवस्थेला पंचायत राज हे नाव दिले.
24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन याच दिवशी 73 वी घटनादुरुस्ती करुन भारतीय पंचायत राज (Panchayati Raj) व्यवस्था संवैधानिक ठरविण्यात आली. त्यानिमित्त देशभरात हा दिवस पाळला जातो. लॉर्ड रिपन (Lord Ripon) या ब्रिटीश अधिकाऱ्याने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था सुरु केल्या स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांनी या व्यवस्थेला पंचायत राज हे नाव दिले. आज पंचायत राज दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
राहुल गांधी
व्यंकय्या नायडू
सुप्रिया सुळे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)