24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन याच दिवशी 73 वी घटनादुरुस्ती करुन भारतीय पंचायत राज (Panchayati Raj) व्यवस्था संवैधानिक ठरविण्यात आली. त्यानिमित्त देशभरात हा दिवस पाळला जातो. लॉर्ड रिपन (Lord Ripon) या ब्रिटीश अधिकाऱ्याने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था सुरु केल्या स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांनी या व्यवस्थेला पंचायत राज हे नाव दिले. आज पंचायत राज दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
आप सभी को राष्ट्रीय पंचायती राज दिवस की ढेरों शुभकामनाएं। पंचायतें भारतीय लोकतंत्र का आधारस्तंभ हैं, जिनकी मजबूती में ही नए भारत की समृद्धि निहित है। आइए, आत्मनिर्भर भारत के निर्माण में अपनी पंचायतों को और अधिक सशक्त करने का संकल्प लें।
— Narendra Modi (@narendramodi) April 24, 2022
राहुल गांधी
महात्मा गांधी जी का सपना था कि देश के गांव सशक्त बनें। पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी जी ने पंचायती राज प्रणाली को लाकर वो सपना साकार किया।
देश के सभी मुखिया, पंच व स्थानीय निकायों के सदस्यों को राष्ट्रीय पंचायती राज दिवस की हार्दिक शुभकामनाएं। pic.twitter.com/W74v7DxtnF
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 24, 2022
व्यंकय्या नायडू
Panchayats must play a greater role in integrated rural development by working towards attaining poverty-free, clean, socially secured and well-governed villages. #PanchayatiRajDay
— Vice President of India (@VPSecretariat) April 24, 2022
सुप्रिया सुळे
पंचायत राजमुळे ग्रामीण व्यवस्था अधिक मजबूत आणि सक्षम झाली. दरवर्षी आजच्याच दिवशी (२४ एप्रिल) राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केला जातो.शासनात सर्वांना सामावून घेऊन त्यांना सक्षम करणारी ही यंत्रणा दिवसेंदिवस वृद्धींगत व्हावी ही शुभेच्छा. #PanchayatiRajDay pic.twitter.com/ORWalOTys0
— Supriya Sule (@supriya_sule) April 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)