Elephant Attack On Video Journalist: केरळच्या Kottekad मध्ये व्हिडिओ जर्नालिस्ट वर हत्तीचा जीवघेणा हल्ला

वाईल्ड एलिफंटस नदी ओलांडतानाचं चित्रिकरण करताना त्याच्यावर हल्ला झाला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.

Elephant Attack On Video Journalist: केरळच्या Kottekad मध्ये व्हिडिओ जर्नालिस्ट वर हत्तीचा जीवघेणा हल्ला
Death PC PIXABAY

केरळच्या Kottekad मध्ये व्हिडिओ जर्नालिस्ट वर हत्तीचा जीवघेणा हल्ला झाला आहे. पलक्कडच्या AV Mukesh चा यामध्ये मृत्यू झाला आहे. वाईल्ड एलिफंटस नदी ओलांडतानाचं चित्रिकरण करताना त्याच्यावर हल्ला झाला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत. Elephant Attack On Tourists Bus: प्रवाशांनी भरलेल्या बसवर हत्तीचा हल्ला, सोडेने उचलले वाहन (Watch Video) 

हत्तीच्या हल्ल्यात व्हिडिओ जर्नालिस्टने गमावला जीव

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 08, 2024 12:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).