Pakistan: पिओकेत सरकार विरोधात निदर्शने करण्यावर रेंजर्सकडून गोळीबार, अनेक नागरिक गंभीर जखमी
मुजफ्फराबादमध्ये महागाई आणि ऊर्जा संकटाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवर पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला
पाकिस्तानात सध्या महागाई आणि ऊर्जा संकटाची समस्या आणखीनच वाढत चालले आहे. सध्या पाकिस्तानात नागरिकांकडून याविरोधात जोरदार विरोध होत आहे. पाकिस्तानच्या पीओकेच्या मुजफ्फराबादमध्ये महागाई आणि ऊर्जा संकटाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवर पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला, ज्यात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)