Indian Army Shoots Pak Intruder: जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात बीएसएफ जवानांकडून पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा

जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात गुरुवारी एका संशयित पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) गोळ्या घालून ठार केले. ही घटना पहाटे 2.50 च्या सुमारास सांबा सेक्टरमधील मंगू चक बॉर्डर आउट पोस्ट (बीओपी) जवळ घडली.

Indian Army प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात गुरुवारी एका संशयित पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) गोळ्या घालून ठार केले. ही घटना पहाटे 2.50 च्या सुमारास सांबा सेक्टरमधील मंगू चक बॉर्डर आउट पोस्ट (बीओपी) जवळ घडली. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) च्या सैनिकांनी बीओपी मंगू चाक येथे IB च्या बाजूने संशयास्पद हालचाली पाहिल्या. या वेळी त्या दिशेने गोळीबारही केला, परिणामी एक घुसखोर ठार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ट्विट

बीएसएफने सांबा सेक्टरमध्ये आयबीसह शोध मोहीम सुरू केली. या शोधमोहिमेत घुसखोराचा मृतदेही सापडला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now