Pakistan High Commission कडून Rahul Gandhi, Shashi Tharoor, Iqra Hasan सह 4 भारतीय खासदारांना आंबे भेट: रिपोर्ट्स

Mango Diplomacy | File Image

सदिच्छांसह पाकिस्तान हाय कमिशन कडून काही भारतीय खासदारांना आंबे भेट म्हणून देण्यात आले आहेत. रिपोर्ट्सनुसार यामध्ये विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, शशी थरूर, समाजवादी पार्टीचे खासदार Mohibbullah Nadvi, Zia Ur Rehman Barq, Afzal Ansari, Iqra Choudhary, आणि Kapil Sibal आहेत. ही Mango Diplomacy नवी नाही. 2015 च्या ईद मध्येही पाकिस्तानचे पंतप्रधान Nawaz Sharif यांनी भारताचे पंतप्रधान आणि अन्य नेत्यांना 10 किलो आंबे पाठवले होते. यामध्ये प्रणब मुखर्जी, मनमोहन सिंग, अटल बिहारी बाजपेयी यांचाही समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)