Pakistan High Commission कडून Rahul Gandhi, Shashi Tharoor, Iqra Hasan सह 4 भारतीय खासदारांना आंबे भेट: रिपोर्ट्स

विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, शशी थरूर, समाजवादी पार्टीचे खासदार Mohibbullah Nadvi, Zia Ur Rehman Barq, Afzal Ansari, Iqra Choudhary, आणि Kapil Sibal यांना पाकिस्तान हाय कमिशन कडून आंबे देण्यात आले आहेत.

Pakistan High Commission कडून Rahul Gandhi, Shashi Tharoor, Iqra Hasan सह 4 भारतीय खासदारांना आंबे भेट: रिपोर्ट्स
Mango Diplomacy | File Image

सदिच्छांसह पाकिस्तान हाय कमिशन कडून काही भारतीय खासदारांना आंबे भेट म्हणून देण्यात आले आहेत. रिपोर्ट्सनुसार यामध्ये विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, शशी थरूर, समाजवादी पार्टीचे खासदार Mohibbullah Nadvi, Zia Ur Rehman Barq, Afzal Ansari, Iqra Choudhary, आणि Kapil Sibal आहेत. ही Mango Diplomacy नवी नाही. 2015 च्या ईद मध्येही पाकिस्तानचे पंतप्रधान Nawaz Sharif यांनी भारताचे पंतप्रधान आणि अन्य नेत्यांना 10 किलो आंबे पाठवले होते. यामध्ये प्रणब मुखर्जी, मनमोहन सिंग, अटल बिहारी बाजपेयी यांचाही समावेश आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2024 12:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).