Pakistan: आज संध्याकाळी 7.49 वाजता इस्लामाबादच्या 118 किमी उत्तरेस बसले 4.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के

आज संध्याकाळी 7.49 वाजता पाकिस्तानमधील इस्लामाबादच्या 118 किमी उत्तरेस रिश्टर स्केलवर 4.8 तीव्रतेचा भूकंप झाला

Representational Image |(Photo Credits PTI)

आज संध्याकाळी 7.49 वाजता पाकिस्तानमधील इस्लामाबादच्या 118 किमी उत्तरेस रिश्टर स्केलवर 4.8  तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीने याबाबत माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement