P Chidambaram on 5 years of GST: जीएसटी रकमेवरुन पी चिदंबरम यांचा मोदी सरकारवर घणाघात
देशात सध्या आकारण्यात येणारा GST आणि UPA सरकार संकल्पनेतील GST मध्ये मोठा फरक, पी चिदंबरम यांचा मोदी सरकारवर टीका केली आहे.
GST च्या रकमेवरुन पी चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडल आहे. भाजप सरकारकडून आकारण्यात येणारा जीएसटी हा सदोष आणि अस्थिर आहे. देशात सध्या आकारण्यात येणारा GST आणि UPA सरकार संकल्पनेतील GST मध्ये मोठा फरक, GST च्या रकमेवरुन पी चिदंबरम यांचा मोदी सरकारवर टीका केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Advertisement
Advertisement
Advertisement