Oscars 2022: Troy Kotsur याने पटकावला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनयासाठी ऑस्कर
Oscars 2022: ट्रॉय कोत्सुरने CODA साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर मिळवून इतिहास रचला. ऑस्कर जिंकणारा तो दुसरा कर्णबधिर अभिनेता ठरला आहे. 94व्या अकादमी पुरस्कारांच्या एका मैलाचा दगड असलेल्या क्षणी, ट्रॉय कोत्सुर याच्या नावाची सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून घोषणा होताच प्रेक्षकांनी त्याचे उभे राहून टाळ्या वाजवत अभिनंदन केले.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement