Ayodhya Ram Mandir: अयोद्धेच्या राम मंदिरात भगवान श्रीराम आणि सीता माईची मूर्ती कोणत्या दगडापासून बनणार याचा अंतिम फैसला मूर्ती घडवण्याच्या कामाचे प्रमुख घेतील; Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra चे General Secretary Champat Rai
शाळीग्राम हा दगड भगवान विष्णू यांचं रूप म्हणून हिंदू धर्मीय पूजतात.
अयोद्धेच्या राम मंदिरात भगवान श्रीराम आणि सीता माईची मूर्ती कोणत्या दगडापासून बनणार याचा अंतिम फैसला मूर्ती घडवण्याच्या कामाचे प्रमुख घेतील असेShri Ram Janmabhoomi Teerth Kshetra चे General Secretary Champat Rai यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या मूर्तींसाठी नेपाळ मधून खास शाळीग्राम दगड भारतामध्ये पाठवले जाणार असून त्यामधून मूर्त्या घडवतील अशा चर्चा रंगत आहेत. पण राय यांनी मीडीयाशी बोलताना अशाप्रकारचे दगड भारतभर मिळतात योग्य दगडाची निवड प्रमुख मूर्तीकार करतील.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ayodhya Ram Mandir Update: पहिल्या मजल्यावरील'राम दरबार' मध्ये प्राणप्रतिष्ठा पूजा 3 जून दिवशी; दिवसाला 700 जणांना मिळू शकते पास द्वारे दर्शन
Vishnu Prasad Passes Away: मल्याळम इंडस्ट्रीवर शोककळा! अभिनेते विष्णू प्रसाद यांचे दीर्घ आजाराने निधन
Jain Temple Demolition in Mumbai: भाजपशासित राज्यांमध्येच जैन समुदायावर हल्ले का होतात? मुंबईत जैन मंदिर पाडल्यानंतर अखिलेश यादव यांचा संतप्त सवाल
Ram Mandir Bomb Threat: राम मंदिरला बॉम्बस्फोटाची धमकी; अयोध्येतील ट्रस्टला ईमेल, सायबर पोलिसांकडून FIR दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement