चित्रपट प्रभागातर्फे आजच्या योग दिनानिमित्त योगाभ्यासाचं महत्त्व सांगणारे लघुपट प्रभागाचं संकेतस्थळ आणि युट्युब चॅनलवरुन प्रसारित केले जाणार.सेलिब्रिटी स्पीक या शीर्षकाखाली निरामय आरोग्यासाठी योगाचं महत्त्व सांगणारे विविध नामवंत व्यक्तींचे संदेश याद्वारे प्रसारित केले जातील.
चित्रपट प्रभागातर्फे आजच्या योग दिनानिमित्त योगाभ्यासाचं महत्त्व सांगणारे लघुपट प्रभागाचं संकेतस्थळ आणि युट्युब चॅनलवरुन प्रसारित केले जाणार.सेलिब्रिटी स्पीक या शीर्षकाखाली निरामय आरोग्यासाठी योगाचं महत्त्व सांगणारे विविध नामवंत व्यक्तींचे संदेश याद्वारे प्रसारित केले जातील. #IDY pic.twitter.com/O49Zv0pc6N
— AIR News Pune (@airnews_pune) June 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)